ब्रेकिंग
दिव्यातील बेतवडे गावातील व्यायामशाळा कोसळली
[wps_visitor_counter]
संतोष पडवळ – प्रतिनिधी
ठाणे ता १९ ऑगस्ट : दिव्यातील बेतवडे गावातील व्यायामशाळा कोसळल्याची घटना घडली आहे. सदर बेतवडे गावातील व्यायामशाळेच्या रूमची जीर्ण अवस्था झालेली होती परिणामी सदर वास्तूची पुन्हा बांधणीसाठी दिवा भाजपचे जयदीप भोईर यांनी अनेक वेळेस पत्रव्यवहार करून मागणी केली होती परंतू त्याकडे दुर्लक्ष झाल्याने आज अखेर मुसळधार पावसामुळे सदर व्यायामशाळा कोसळल्याची घटना घडली आहे.

[wps_visitor_counter]



