क्रिडा व मनोरंजनब्रेकिंग

दिव्यात समिता मेकअप स्टुडियो व मेकअप क्लासेसचे प्रसिद्ध गायक व बिगबॉस फेम संतोष चौधरी (दादूस ) यांच्या हस्ते उदघाटन.

[wps_visitor_counter]

 

संतोष पडवळ (प्रतिनिधी)

ठाणे ता २१ ऑगस्ट : दिव्यात समिता मेकअप स्टुडियो व मेकअप क्लासेसचे प्रसिद्ध गायक व बिगबॉस फेम संतोष चौधरी (दादूस ) यांच्या हस्ते दिवा शहरातील मुंब्रादेवी कॉलनी येथील काळूबाई बिल्डिंग मध्ये उदघाटन झाले. प्रसंगी मा. नगरसेविका अंकिता पाटील, रत्नमाला सुभाष भोईर, प्रियंका सावंत, योगिता नाईक, राजेश भोईर तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रसंगी स्टुडिओच्या संचालिका समिता शिंदे यांनी यामुळे बेरोजगार मुली व महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे