भारतीय मराठा संघ शाहूवाडी तालुका पदाधिकारी कार्यकारणी जाहीर.
संतोष पडवळ – प्रतिनिधी
कोल्हापूर ता २७ जून : भारतीय मराठा संघ शाहूवाडी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची आज निवड करण्यात आली आहे त्या प्रसंगी भारतीय मराठा संघांचे संस्थापक व विद्यमान अध्यक्ष श्री. अविनाश पवार, विद्यमान उपाध्यक्ष श्री दीपक पालांडे, प्रदेश सचिव श्री. एस. डी. पाटील, रायगड जिल्हा संपर्क प्रमुख अरुण फणसे, ठाणे जिल्हा संघटक भरत शिंत्रे, उद्योग आघाडी उपाध्यक्ष दिलीप लटके आदी मान्यवर उपस्थित होते.
भारतीय मराठा संघ नेहमीच मराठा समाजासाठी काम करत आहे. अखंड महाराष्ट्रात काम करत असताना विविध तालुक्यात पदाधिकारी निवड करून तळागाळातील मराठा समाजापर्यंत पोहोचण्याचे ध्येय बाळगून त्यादृष्टीने वाटचाल करत आहे.
संस्थापक अध्यक्ष श्री. अविनाश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व शाहूवाडी तालुक्यातील नामवंत श्री. एस डी पाटील यांच्या निदर्शनाखाली व इतरांच्या सहकार्याने परळे माण येथे पदाधिकारी निवड खालील प्रमाणे करण्यात आली
*शाहूवाडी तालुका पदाधिकारी*
शाहूवाडी तालुका अध्यक्ष
– विक्रम पांडुरंग केसरे
शाहूवाडी तालुका उपाध्यक्ष – प्रवीण नामदेव पाटील
शाहूवाडी तालुका उपाध्यक्ष
अशोक विठ्ठल पाटील
शाहूवाडी तालुका सचिव –
मारुती महिपती शिंदे
शाहूवाडी तालुका खजिनदार
कृष्णा धोंडिबा पाटील
शाहूवाडी तालुका संपर्क प्रमुख
संदीप शंकरराव पाटील
शाहूवाडी तालुका सल्लागार
सखाराम भिकू जामदार
शाहूवाडी तालुका संघटक
अरविंद विष्णू पाटील
*त्याचबरोबर शाहूवाडी तालुका पश्चिम विभाग पदाधिकारी खालील प्रमाणे*
अध्यक्ष- संजय नाना पाटील
उपाध्यक्ष – सचिन बाळू जामदार
उपाध्यक्ष-शिवाजी नाना पाटील
सचिव – सचिन रमेश पाटील
उपसचिव – महादेव कृष्णा पाटील
उपसचिव – पांडुरंग कृष्णा पाटील
खजिनदार -आनंदा धोंडिबा चौगुले
प्रमुख संघटक – बाळू शंकर पाटील
प्रमुख संघटक- प्रकाश श्यामराव पाटील
संघटक- बाजीराव महीपती पाटील
अंकुश गणपती पाटील
शंकर धोंडिबा चव्हाण
नारायण महादू चौगुले
कृष्णा तुकाराम पाटील
दिपक लक्ष्मण पाटील
संदिप लक्ष्मण पाटील
महेश धोंडिबा पाटील
सुनील शंकर दळवी
सुनील मारुती पाटील
राज विलास पाटील
विकास विष्णू पाटील
सचिन मारुती चौगुले
मारुती नारायण चौगुले
विलास पांडुरंग पाटील
आकाराम तुकाराम पाटील
गणेश साधू चौगुले या सर्वांची संघटक म्हणून निवड करण्यात आली
*शाहूवाडी तालुका पूर्व विभाग पदाधिकारी*
अध्यक्ष -सचिन विष्णू कुरणे
उपाध्यक्ष – विजय शिवाजी देवार्डे
सचिव – ओंकार गोरक्ष पाटील
उपसचिव – रोशन सर्जेराव देवार्डे
खजिनदार -सागर पांडुरंग शिंदे
संघटक –
रोहित गुंगा शिंदे
ओंकार नामदेव देवार्डे
आर्यन राजू शिंदे
भीमराव तुकाराम पाटील
प्रदीप दत्तात्रय देवार्डे
अजित गुंगा बाटे
या प्रसंगी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना संस्थापक अध्यक्ष श्री अविनाश पवार व प्रदेश सचिव श्री. एस डी पाटील यांनी भारतीय मराठा संघाच्या कार्यपद्धती व कामकाजा बद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.
वरील निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे भारतीय मराठा संघातर्फे मनःपूर्वक अभिनंदन



