गुन्हेगारीब्रेकिंग
ब्रेकिंग : दिव्यातील बेडेकर नगर जवळ ट्रकच्या धडकेत ऐक ठार

0
1
4
8
5
5
संतोष पडवळ – प्रतिनिधी
ठाणे ता ५ जुलै : दिव्यातील बेडेकर नगर जवळ ट्रकच्या धडकेत ऐक ठार झाल्याची घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. दिवा आगासन या मुख्य रस्त्यावर बेडेकर नगर येथे ट्रकची धडक बसल्याने ऐक जण जागीच ठार झाला असून घटनास्थळी दिवा पोलीस दाखल झाले असून सदर मृतदेह पुढील कारवाईसाठी पाठविण्यात आला आहे. ट्रक चालक पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास दिवा पोलीस करत आहे
0
1
4
8
5
5