ब्रेकिंगमहाराष्ट्र

ठाणे पोलीस मुखालयातील ९ पोलिस तडकाफडकी निलंबित.

[wps_visitor_counter]

 

संतोष पडवळ – प्रतिनिधी

ठाणे ता ९ ऑगस्ट : ठाणे पोलीस मुखालयातील नऊ पोलिसांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे, या घटनेने एकच खळबळ उडाली असून यात ऐका महिला पोलिसाचा देखील समावेश आहे.

कारागहातून कैदयानां उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले होते. त्यानंतर सात पैकी दोन कैदी फरार झाल्याचे उघडकीस आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. ठाणे मध्यवर्ती कारागृह येथून एकूण 7 कैद्याना ताब्यात घेऊनकळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. यावेठी नऊ पोलीस कॉन्टेबल
ड्युटीवर नेमण्यात आले होते. पोलीस हवालदार गंगाराम घुले यांच्यावर इन्चार्ज म्हणून जबाबदारी देण्यात आली होती.कळवा रुग्णालयातून कैघ्याना पुन्हा कारागृहात आणण्यात आले. प्रसंगी कैद्यांची मोजणी केली असता 7 पैकी केवळ 5 कैदी आढळून आले तर 2 कैदी फरार असल्याचे समोर आले. या पकरणी कर्तव्यावर असलेलया 9 पोलिसांचे तात्काळ निलंबन करण्यात आले.

1/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे