आरोग्य व शिक्षणब्रेकिंग

ब्रेकिंग : दिव्यातील बेडेकर नगर भागात घरात लागलेल्या आगीत घरसामान जळाले ; अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात

[wps_visitor_counter]

 

संतोष पडवळ – प्रतिनिधी

ठाणे, दिवा ता २७ जून : आज २७/०६/२०२६ रोजी दुपारी २ : ४५ वाजताच्या सुमारास चिन्मय गेट जवळ, बेडेकर नगर, दिवा आगसन रोड, दिवा (पू.) येथील तुलसी निवास तळ + ०५ मजली) या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील रूम नं. ३०६ (मालक – श्री. जागनदंन पाल) मध्ये फ्रिजला आग लागली होती. घटनास्थळी अग्निशमन दलाचे स्थानक अधिकारी व जवान ०१- फायर वाहन व ०१ – रेस्क्यू वाहनासह तसेच टोरंट पॉवर कंपनीचे कर्मचारी उपस्थित होते. सदर घटनास्थळी लागलेली आग रहिवाश्यांच्या मदतीने अग्निशमन दलाच्या जवानांकडून पूर्णपणे विझविण्यात आली असून, परिस्थिती नियंत्रणात आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे