ब्रेकिंग
दिव्याजवळ शिळफाटा येथे एम. एस. ऑटो कंपनीमध्ये आग लागून मोठी वित्तहानी.
[wps_visitor_counter]
संतोष पडवळ – प्रतिनिध
ठाणे, दिवा ता १६ ऑक्टो : शीळ अग्निशमन केंद्र समोर, शिळफाटा, ठाणे येथे रात्री ८:३० वाजता एम. एस. ऑटो कंपनीमध्ये भीषण आग लागली होती. सदर घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान ०२ फायर वाहन, ०१ – वॉटर टँकर व ०१- रेस्क्यू वाहनासह, आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान ०१- बस वाहनासह तसेच टोरंट पॉवर कंपनीचे कर्मचारी उपस्थित आहेत. सदर घटनास्थळी कोणालाही दुखापत नाही.
सदर घटनास्थळी लागलेली आग ११ :२५ वाजताच्या सुमारास विझविण्यात आली असून कुलिंग चे काम सुरू आहे.

[wps_visitor_counter]



