ब्रेकिंग
ठाण्यात भरपावसात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पावसाचे पाणी भरलेल्या ठिकाणी ; चाळकऱ्यांच्या अडचणीसाठी सरसावले.
[wps_visitor_counter]
संतोष पडवळ (ठाणे)

ठाणे ता १९ ऑगस्ट : ठाण्यात भरपावसात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे शहरातील पाणी भरलेल्या ठिकाणी व चाळींमध्ये पाणी घुसलेल्या रहिवाश्यांच्या मदतीला धावून गेलेले पहावयास मिळाले असून अनधिकृतचा शिक्का बसलेल्या दिवा शहरातील जनता मात्र हतबल, अपुरी नाले व गटारे सफाईचा फटका दिवेकरांना मिळत आहे.

[wps_visitor_counter]



