ब्रेकिंगमहाराष्ट्र
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं वयाच्या ९३ व्या वर्षी निधन
[wps_visitor_counter]
संतोष पडवळ – प्रतिनिधी
मुंबई, ता १२ एप्रिल : आपल्या जादुई आवाजाने अनेक दशकांपासून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं आज वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झालं. प्रकृती अस्वास्थामुळे त्यांना शनिवारी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. मात्र, आज उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
[wps_visitor_counter]



