आरोग्य व शिक्षणब्रेकिंग

झाडांची अमानुषपणे कत्तल ; नवी मुंबईतील डॉन बॉस्को शाळेचा प्रताप

0 5 1 8 8 7

 

सुबोध कांबळे – प्रतिनिधी

नवी मुंबई ता ६ जून : नवी मुंबईतील सी. बी. डी. बेलापूर नवी महानगरपालिका अंतर्गत डॉन बॉस्को स्कुल, प्लॉट नं ८, सेक्टर ४२ – A, डीमार्ट समोर, सीवुड येथे मोठ्याप्रमाणात झाडांची अमानुष कत्तल करण्यात आली आहे ही विशेष म्हणेज महाराष्ट्र राज्यचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या बालेकिल्यात ही वृक्षतोड झाल्याने वृक्षप्रेमी मधुन हळहळ व्यक्त होत आहे. राज्य सरकार आणि पालिका प्रशासन “झाडे लावा, झाडे जगवा” असा संदेश देत आहे मात्र सरकारच्या आवाहनाला न जुमानता सर्रास राजरोसपणे अमानुष झाडांच्या कत्तल करण्यात आल्याचे दिसून आले.

शाळेतील मुलांना वृक्षारोपणाचे महत्व सांगावे लागतात तीच शाळा जर अश्या प्रकार वृक्ष कत्तल करत असेल तर शाळेवर गंभीर प्रश्न निर्माण होतो सदर शाळेच्या आवरतील वृक्षकत्तल झाल्याने सदोष मन्युष वधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि वृक्षकत्तल केल्याबद्दल एन. आर. आय. सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून शाळा प्रशासनावर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी जोरधरू लागली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

शिवनेरी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 1 8 8 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे