ब्रेकिंग

ब्रेकिंग : दिव्यातील जीवदानी नगर येथे पहाटे ३ व्यावसायिक गाळे जळून खाक.

[wps_visitor_counter]

संतोष पडवळ – प्रतिनिधी

ठाणे, दिवा : आज दिनांक २४/१०/२०२५ रोजी ०३:०७ वाजताच्या सुमारास वैभव ढाबा जवळ, जीवदानी नगर, दिवा शीळ रोड, दिवा (पू.), ठाणे या ठिकाणी ०३ गाळ्यां (मालक – अज्ञात / माल -पीओपी मूर्ती) मध्ये आग लागली होती. *सदर घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान ०१- फायर वाहन व ०१ – रेस्क्यू वाहनासह तसेचटोरंट पॉवर कंपनीचे कर्मचारी उपस्थित होते. घटनास्थळी कोणालाही दुखापत नाही.

सदर घटनास्थळी लागलेली आग ०३:४५ वाजता पूर्णपणे विझविण्यात आली असून, परिस्थिती नियंत्रणात आहे.

5/5 - (2 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे