गुन्हेगारीब्रेकिंग
ब्रेकिंग : ठाण्यातील हजुरी गौतम नगर येथे कचरा पेटीत गायीचे मस्तक आढळले, गोहत्येचा संशय.
[wps_visitor_counter]
ठाणे ता ९ जून (संतोष पडवळ) : ठाण्याच्या हजुरी गौतम नगर भागात एका कचरा पेटीत गायीचे मस्तक सापडल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून गोहत्येचा संशय व्यक्त केला जात आहे. अधिक तपशील अद्याप प्रतीक्षेत असून पोलीस तपास सुरु झाला आहे….

[wps_visitor_counter]



