ब्रेकिंग

दिवा शहरातील विशाल जुन्नर सहकारी पतपेढीच्या दिवा शाखेचा १० वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा

[wps_visitor_counter]

संतोष पडवळ (प्रतिनिधी)

ठाणे ता ३१ ऑक्टो : दिवा शहरातील विशाल जुन्नर सहकारी पतपेढीच्या दिवा शाखेचा १० वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला प्रसंगी संस्थेचे काही संचालक, अनेक सभासद, खातेदार व ठेवीदार उपस्थित होते. दिवा शहरातील गेली १० वर्षाची यशस्वी वाटचाल संस्थेचे रमेश बांगर (CEO) यांनी मांडून दाखवली. प्रसंगी संस्थेच्या रेश्मा काळे, संदिप काळे, सुषमा निमसे, श्याम मनसुख, ईश्वर रामदास गोरडे, पायल गाढवे, सुषमा गलांडे, प्रथमेश घुले यांच्यासहअनेक मान्यवर व असंख्य सभासद उपस्थित होते.

1/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे