ब्रेकिंग
ब्रेकिंग : दिव्यातील समाजसेवक अमोल केंद्रे यांचं भर पावसात रस्त्यासाठी आंदोलन सुरु.
[wps_visitor_counter]
संतोष पडवळ (दिवा)
ठाणे, ता १६ जून : दिव्यातील समाजसेवक अमोल केंद्रे यांचं भर पावसात रस्त्यासाठी आंदोलन सुरु झालं आहे. अनेक वर्षांपासून दिवा स्टेशनहुन कल्याण दिशेने दळवी नगरला जाणारा रस्ता नसल्याने शालेय विद्यार्थ्यांना गटारीच्या पाण्यातून जावे लागत असून त्याचा फटका रहिवासी व पादचाऱ्यांना होत आहे.

[wps_visitor_counter]



