आरोग्य व शिक्षणब्रेकिंग

दिव्यातील कारवी इंटरनॅशनल शाळेमध्ये आषाढी एकादशी निमित्त दिंडीचे आयोजन

[wps_visitor_counter]

 

संतोष पडवळ – प्रतिनिधी

ठाणे ता ६ जुलै : आषाढी एकादशी निमित्त दिवा शहरातील कारवी इंटरनॅशनल शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. प्रसंगी विद्यार्थी विठ्ठल, रखुमाई आणि वारकरी यांच्या पारंपारिक वेशभूषेत सहभागी झाले होते. शाळेत आषाढी निमित्त विद्यार्थ्यांकडून भक्तीमय वातावरणात विठूनामाचा गजर पहावयास मिळाला. संपूर्ण शैक्षणिक वर्षात अनेक विविध पारंपारिक व संस्कृतीक कार्यक्रम आयोजित केले जात असतात असे संचालक रवींद्र वानखेडे यांनी बोलताना स्पष्ट केले प्रसंगी प्राध्यापक कविता खंडेराव यांच्यासह सर्व शिक्षक उपस्थित होते

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे