ब्रेकिंग
ब्रेकिंग ; आता दुचाकी वाहनांना देखील टोल भरावा लागणार !
[wps_visitor_counter]
संतोष पडवळ (ठाणे)
मुंबई ता २६ जून : आता राष्ट्रीय महामार्ग वापरणाऱ्या दुचाकी वाहनांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार आता दुचाकी वाहनांना राष्ट्रीय महामार्गाच्या टोलवरही कर भरावा लागेल. हा नियम १५ जुलैपासून लागू होईल.
तुम्ही दुचाकी खरेदी करता तेव्हा त्या वेळी टोल कर वसूल केला जातो. असे असताना दुचाकी वाहने राष्ट्रीय महामार्गावरील टोल प्लाझामधून जातात तेव्हा त्यांच्याकडून टोल कर आकारला जात नाही. राष्ट्रीय महामार्गावरील चारचाकी किंवा त्यावरील वाहनांकडूनच टोल कर वसूल केला जातो.पण नवीन नियमानुसार दुचाकी वाहनांना FASTag द्वारे टोल भरावा लागेल. जो कोणी नियमाचे उल्लंघन करेल त्याला 2 हजार रुपये दंड भरावा लागेल

[wps_visitor_counter]



