ब्रेकिंगराजकिय

दिवा भाजपकडून महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी आमदार रविंद्र चव्हाण नियुक्ती झाल्याबद्दल ढोल ताश्यांचा गजरात लाडू वाटून आनंद उत्सव साजरा

[wps_visitor_counter]

संतोष पडवळ (दिवा)

ठाणे ता २ जुलै : दिवा भाजपकडून महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी आमदार रविंद्र चव्हाण नियुक्ती झाल्याबद्दल ढोल ताश्यांचा गजरात लाडू वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला. प्रसंगी भाजपचे दिवा मंडळ अध्यक्ष सचिन भोईर यांची प्रमुख उपस्थिती होती. दिवा मंडळातील सर्व प्रदेश पदाधिकारी , ठाणे जिल्हा पदाधिकारी, मंडळ पदाधिकारी शक्ती केंद्रप्रमुख, बुथ प्रमुख आणि समस्त कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे