ब्रेकिंग
ब्रेकिंग ; कल्याण-शीळ रोडवर मध्यरात्री मोठा दिशादर्शक फलक कोसळला.
[wps_visitor_counter]
संतोष पडवळ – प्रतिनिधी
दिवा ता २५ ऑगस्ट : कल्याण शीळ रोडवर मध्यरात्री अचानक मोठा दिशा दर्शक फलक अचानक रस्त्यावर कोसळल्याची घटना घडली आहे. प्रसंगी काही काळ वाहतुक ठप्प झाली होती. सदर घटनास्थळी मनसे नेते राजू पाटील, पदाधिकारी योगेश पाटील घटनास्थळी पोहचले आणि पोलीस व अग्निशमनदल यांना बोलवून घेऊन पडलेला फलक बाजूला काढण्यात आला. दरम्यान या घटनेत एक दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

[wps_visitor_counter]



