आरोग्य व शिक्षण
दिवा पश्चिमेतील एन आर नगर भागात मा. नगरसेवक शैलेश मनोहर पाटील यांच्या वतीने मोफत छत्री वाटप.
0
5
1
8
8
9
संतोष पडवळ (दिवा )
ठाणे : दिवा पश्चिमेतील एन आर नगर भागात मा. नगरसेवक शैलेश मनोहर पाटील यांच्या वतीने शाखाप्रमुख सुनील कांबळे यांनी एन आर नगर मधील नागरिकांसाठी मोफत छत्री वाटप उपक्रम आयोजित करण्यात आला होता या उपक्रमाला प्रभागातील शेकडो नागरिक व शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. ऐन पावसाळ्यात नागरिकांना छत्रीचा आधार मिळाल्याने स्थानिक मा. नगरसेवक शैलेश पाटील यांचे नागरिकांनी आभार मानले. प्रसंगी शिवसेना शाखा प्रमुख सुनिल कांबळे, उपशाखाप्रमुख मनोज महाराणा, विलास पांचाळ, जयराम गावकर, गोपी वालेकर, सुधाकर मोरे, सुरेश गावडे, गणेश सावंत, महिला संघटक सविता शिंदे, शोभा कांबळे, शिवदूत..निकिता वाघमारे, सुचिता सावंत, गीतांजली महाराणा, भिमाबाई चौधरी,मनीषा कांबळे, रामराज शिंदे,संस्कृती तेली, लक्ष्मी सावंत आणि विभागातील कार्यकर्ते उपस्थित होते.

0
5
1
8
8
9



