[wps_visitor_counter]
ठाणे ता १८ जुलै: दिवा रेल्वे स्थानक पूर्व येथे सुरू असलेल्या समाजसेविका अश्विनी अमोल केंद्रे यांचे गेली १८ दिवसांपासून सुरु बेमुदत धरणे आंदोलनाला आता वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा मिळाला असून दिवा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल लोकल सुरु करण्यासाठी दिवा वंचित बहुजन आघाडीचे विकास इंगळे बेमुदत उपोषणास बसले आहे.
[wps_visitor_counter]




