आरोग्य व शिक्षणब्रेकिंग

नगरसेविका अर्चना निलेश पाटील यांची ठाणे महानगरपालिकेच्या अर्थसंकल्प महासभेत विविध विकास कामांच्या केल्या अनेक मागण्या

0 5 1 8 8 7

संतोष पडवळ – प्रतिनिधी

ता २५ मार्च 2026 : नगरसेविका अर्चना निलेश पाटील यांची ठाणे महानगरपालिकेच्या अर्थसंकल्प महासभेत विविध विकास कामांसाठी अनेक मागण्या केल्या

मागण्या खालील प्रमाणे

१) साबे गावासाठी स्टेशन पासून एकच रस्ता आणि वाहतूक कोंडी पर्ययी मार्ग उपलब्ध करणेबाबत
2) दिवा स्टेशनला २०१८ पासून ब्रिजचे काम अप्रूर्ण आहे ते लवकरच जागा हस्तांतरित करून शेतकऱ्यांना मोबदला देऊन पूर्ण करावे ?
3) प्रभागातील सुलभ शौचालये सुविधान बाबत
4) पाणी समस्या मोठ्या प्रमाणात आहे.
5) सीसीटीव्ही कॅमेरे बाबत.
6) माझ्या प्रभागातील टीएमसी शाळा क्रमाक ८० इयत्ता ५ वी पर्यंत आहे ती माध्यामिक शाळा करावी व सेमी इंग्लिश चालू करावे.
7) साफसफाई, गटारे नाले सफाई करणे बाबत.
8) ड्रग्स चरस गांजा नशेबाबत कारवाई आणि कसून चौकशी करणेबाबत
9) ठाणे महानगरपालिकेने मान्यता दिलेले काही डॉक्टर नागरिकांची लुटमार करत आहेत.
10) हातगाड्या लावत असल्यामुळे ट्रॅफिक होतं आहे त्याचा त्रास माझ्या नागरिकांना होतं आहे
11) नागरिकांना मोठे मैदान किंवा दिव्यातील वृद्ध व्यक्तींना छोटे गार्डन किंवा जेष्ठ नागरिक कट्टा चालू करावा
12) साबे विभागात गणेशघाट आणि दशक्रिया विधी स्थळ बांधून मिळावं
13) स्मशान भूमीत अंत्यविधी मोफत करणे बाबत
14) आरोग्य सुविधतेत वाढ करावी.

2.7/5 - (3 votes)

शिवनेरी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 1 8 8 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे