आरोग्य व शिक्षणब्रेकिंग
दिव्यातील मा. नगरसेवक शैलेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन. आमदार राजेश मोरे यांनी देखील केलं रक्तदान
[wps_visitor_counter]
संतोष पडवळ (दिवा)
ठाणे ता १७ ऑगस्ट : दिव्यातील मा. नगरसेवक शैलेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन समाजसेवक कैलेश पाटील यांनी केले होते. प्रसंगी सदर रक्तदान शिबिराला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली प्रसंगी कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी देखील आपली उपस्थिती देत स्वतः हून रक्तदान देखील केले. प्रसंगी सर्व रक्तदात्यांचे अभिनंदन करून त्यांना सन्मानपत्र देऊन अभिनंदन करण्यात आले. शिवसेना उपशहरप्रमुख तथा मा. नगरसेवक शैलेश पाटील यांचे सर्व उपस्थितांचे आभार मानले.

[wps_visitor_counter]



