[wps_visitor_counter]
संतोष पडवळ ( मुंबई)
मुंबई ता १९ जून : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा ५९ वा वर्धापन दिन सोहळा आज १९ जून २०२५ रोजी मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा झाला. प्रसंगी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यावर सडकून टीका केली.

[wps_visitor_counter]



