ब्रेकिंग

ब्रेकिंग ; एअर इंडियाचे 242 प्रवासी असलेले लंडनसाठी जाणारे विमान गुजरात एअरपोर्ट जवळ कोसळले ; शेकडो मृत्यूमुखी झाल्याची प्राथमिक माहिती

[wps_visitor_counter]

 

गुजरात ता १२ जून (संतोष पडवळ ) गुजरातच्या अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं प्रवासी विमान आज दुपारी कोसळलं. 242 प्रवासी या विमानातून प्रवास करत होते. अनेकांचा यात मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय निपाणी यांचा दुर्दैवी मृत्यू…

गुजरातमधील अहमदाबाद येथून एक अतिशय वाईट बातमी समोर येतेय. गुरुवारी सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील मेघानी नगर परिसरात एअर इंडियाचे विमान मेडिकल कॉलेज हॉस्टेलवर कोसळल्याचे वृत्त आहे. टेकऑफ दरम्यान विमान कोसळले.

4.5/5 - (2 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे