क्रिडा व मनोरंजनब्रेकिंग
दिवा भाजप आयोजित दशावतार नाट्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

[wps_visitor_counter]
संतोष पडवळ ( प्रतिनिधी
ठाणे, दिवा ता २ नोव्हेंबर : दिवा भाजप आयोजित दशावतार नाट्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दिवा शहर मंडळ अध्यक्ष सचिन रमेश भोईर यांनी कोकणवासियांची आन , बाण, शान, आपली कला तसेच संस्कृती सन्मानार्थ जय जय रवळनाथ या दशावतार नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. प्रसंगी भाजपचे मा. ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, कल्याण डोंबिवली शहर जिल्हा मा. अध्यक्ष शशिकांत कांबळे, महिला मोर्चा अध्यक्षा सपना भगत यांच्यासह दिवा शहरातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच उपस्थित हजारो प्रेक्षकांचे भाजप मंडळ अध्यक्ष सचिन भोईर यांनी अभिनंदन व आभार मानले.

[wps_visitor_counter]



