ब्रेकिंग

दिवा शिवसनेचे निलेश पाटील व अर्चना पाटील यांचा साबेगावातील पूरग्रस्त भागातील नागरिकांना मदतीचा हात.

[wps_visitor_counter]

संतोष पडवळ – प्रतिनिधी

ठाणे ता १९ ऑगस्ट : दिवा शिवसनेचे निलेश पाटील व अर्चना पाटील यांचा साबेगावातील पूरग्रस्त भागातील नागरिकांना मदतीचा हात. गेली दोन दिवसापासून सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे अनेक नगरिकांच्या घरात पाणी शिरले असल्याने त्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. प्रसंगी दिवा शिवसनेच्या सौ. अर्चना निलेश पाटील यांनी स्वतः पाहणी करून सदर पूरग्रस्तांना जेवणाची व्यवस्था केल्याबद्दल नागरिकांकडून आभार व्यक्त करण्यात आले. प्रसंगी साबेगावातील शिवसैनिक व राजे प्रतिष्ठानचे कार्यकर्ते मदतीला धावले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे