ब्रेकिंग

ब्रेकिंग ; लोकलच्या धडकेत दिव्यातील २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू.

0 5 1 8 8 7

 

संतोष पडवळ – प्रतिनिधी

ठाणे, दिवा ता १२ ऑक्टो : लोकलच्या धडकेत दिव्यातील २२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शुभम जोखनलाल गुप्ता, वय-22 बचे राह. जय अंबिका नगर चाळ, गाळा नं.1, दातीवली रोड, दिवा पूर्व (ठाणे) याचा लोकल ट्रेनची धडक बसल्याने मृत्यू झाल्याची घटना १० ऑक्टोबर रोजी घडली असून प्रसंगी त्याचा मृतदेह पुढील कारवाईसाठी डोंबिवली येथील शास्त्री नगर रुग्णालयात दाखल करण्यात आला होता.

डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाणे कडील अपमृत्यु क्रमांक ११/२०२५ कलम १९४ बी.एन.एस.एस नुसार मयत शुभम जोखनलाल गुप्ता, वय-22 बचे राह. याचे मृतदेहावर शास्त्रीनगर रुग्णालय, डोंबिवली अपमृत्यू, पोस्टमार्टम वरीलप्रमाणे झाले असता काल दिव्यातील दातीवली स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यविधी करण्यात आला.

1/5 - (1 vote)

शिवनेरी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 1 8 8 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे