क्रिडा व मनोरंजनब्रेकिंग
दिव्यातील राजे प्रतिष्ठान व बि के फाऊंडेशन आयोजित खेळ पैठणीचा नवरात्रौ उत्सवातील कार्यक्रमात महिलांचा उत्साह शिगेला.. क्राईम पेट्रोल फेम अभिनेता सतीश नायकोडी यांच्या उपस्थितीत पैठणीसह अनेक बक्षीसांची महिलांनी केली लयलूट ; अनेक मान्यवरांची उपस्थिती.
[wps_visitor_counter]
संतोष पडवळ (दिवा, ठाणे)
दिवा ता २८ सप्टें : दिव्यातील राजे प्रतिष्ठान व बि के फाऊंडेशन आयोजित खेळ पैठणीचा नवरात्रौ उत्सवातील कार्यक्रमात महिलांचा उत्साह शिगेला पोहचलेला दिसून आला. प्रसंगी क्राईम पेट्रोल फेम अभिनेता सतीश नायकोडी यांच्या सादरीकरणात पैठणीसह अनेक बक्षीसांची महिलांनी केली लयलूट केली प्रसंगी अनेक मान्यवरांची आपली उपस्थिती लावली.
दिव्यातील राजे प्रतिष्ठान आयोजित नवरात्रौ उत्सवातील कार्यक्रमात सौ. अर्चना निलेश पाटील यांनी केला अनेक महिलांचा सत्कार व गौरव. प्रसंगी मा. नगरसेवक बाबाजी पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांचा निलेश बाळाराम पाटील यांनी केले स्वागत व सत्कार केला.


[wps_visitor_counter]



